शनिवारी सकाळी " शुभ प्रभात " असा कालच्या सारखा संदेश पाठविला पण आज तिने प्रतिसाद दिला नाही. तिच्या अशा वागण्यानी, तिच्या मनात काय चालय हेच कळूच देत नाही. मला वाटल आज आमच बोलण होणार नाही. आता परत मी पहिल्या सारखा कॉल करत राहतो जेणेकरून तिचे दोन शब्द तरी ऐकायला मिळतील. तिला माहिती आहे की मला तिचा गोड आवाज खूप आवडतो ते. म्हणून तर थोडा वेळ वाट बघायला लावून नंतर बोलणार. ८ व्या कॉलला बोलली, तिची मैत्रिण होती बरोबर म्हणून अगोदर नाही बोलली. आपेक्षा नसताना बोलली खूप बर वाटल. आज सुद्धा ४ संदेश पाठविले. नेहमीसारखी रात्री संदेशद्वारे बोलावी म्हणुन संदेश पाठविला पण तिने प्रतिसाद दिला नाही. रात्री ती तिच्या बाबाना खूप ओरडत होती, मला वाटत होत की माझा राग त्यांच्यावर का काढते. त्या विचारानी रात्रभर झोपलो नाही. रविवारी सकाळी तिला संदेश पाठविला त्यात म्हणालो, " तुला रागात मेल पाठवून माझाकडून मोठी चुक झाली आहे, तू खुपच दुखावली आहेस, यापुढे नाही होणार अशी चुक, मनापासून माफ कर आणि पूर्वीसारखी वाग माझ्याशी, हे मला संदेशने कळव, मी वाट बघतोय." ३ संदेश पाठविल्यावर तिने प्रतिसाद दिला, " अरे मी तुझ्यावर रागवले नाही, तू संदेश पाठवू नकोस" यावरून ती नाराज आहे हेच स्पस्ट होते. मला पाहण्यासाठी आज ती माझ्या घरी आलीच नाही. संध्याकाळी मैत्रिणी बरोबर फिरायला गेली होती पण मी आपला तिच्या विचारातच होतो. हिला त्याच काहीही वाटत नव्हत.
Monday, 6 June 2011
शुभ प्रभात

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment